PM Modi property
PM Modi property: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची property किती आहे हे आपण जाणून घेऊ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज केला आहे त्यामध्ये शपथ पत्रात त्यांची property नमूद केले आहे . शपथ पत्रवरील माहिती नुसार त्याची जंगम मालमत्ता 3.02 कोटी आहे.त्याचबरोबर त्यांच्याकडे 52,920 रुपये रोख आहेत. त्यांच्या नावावर घर, कार … Read more