Breaking
4 Apr 2025, Fri

Karad cottage hospital:कॉटेज हॉस्पिटलमधील गैरसोयींकडे वेधले लक्ष

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. डॉ. अतुलबाबा भोसले आक्रमक.

कराड:cottage hospital

समितीच्या बैठकीत कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भौगले यांनी आक्रमक होत, कराट येथील कॉटिज हॉस्पिटलमधील गैरसोयीकडे सभागृशचे लक्ष वेधले. शॉस्पिटलमधील कामकाजाबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत, येथील गैरसोयी तातडीने दूर करणयासाठी किल्ला नियोजन समितीच्या माध्यमातून बाढीच विधीयों तरतूद करावी, अशी मागणी आ. डॉ. भोसले यांनी केली.

विधानसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्हा नियोजन समिती वीपहिलीय बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. पालकमंत्री ना. शंभुराज देसाई सभेच्या व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी माशी नागराजन आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बैठकीत जिल्ह्यातील जिल्ह्यातील रुग्णाविषयी अतिशय वेगळी असेल त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दल त्यांनी पूर्णपणे नाराजी व्यक्त केली आहे कॉटेज हॉस्पिटल हे कराड तालुक्यातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल आहे. पण या हॉस्पिटलमध्ये अनेक गैरसोयी असल्याने रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागतो. वैद्यकीय साधनांची कमतरता तसेच वैद्यकीय उपकरणे नसल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हॉस्पिटल मधील गैरसोयी लवकरात लवकर दूर करणे गरजेचे आहे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वाढीव निधीची तरतूद करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *