Delhi Elections Result: दिल्लीवर सुमारे १० वर्षे राज्य करणाऱ्या ‘आप’चे अनेक मोठे चेहरे निवडणुकीत पराभूत झाले. काँग्रेसचे मोठे नेते आपले खाते उघडू शकले नाहीत. भाजपच्या अनेक प्रमुख चेहऱ्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
या समस्येबाबत सितांशू कोटक म्हणाले, ‘हा निर्णय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीरचा असणार आहे. मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही.’
त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की दुसऱ्या वनडेसाठी रोहित आणि गंभीर यांना प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. आता ते कोणाला संघात स्थान देणार, हे पहावे लागणार आहे.
श्रेयस आधी प्लेइंग इलेव्हन योजनेत नव्हता, पण विराटच्या दुखापतीमुळे सामन्याच्या आदल्या रात्री भारताला त्याच्याबाबत निर्णय बदलावा लागला. श्रेयसने या संधीचा फायदा घेत ३६ चेंडूत ५९ धावांची वादळी खेळीही केली.
तसेच यशस्वी जैस्वालने पहिल्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते. त्याला खेळवण्याचा निर्णय आधीच झालेला होता. पण त्याला १५ धावाच करता आल्या. अशात आता दुसऱ्या सामन्यात विराटचे पुनरागमन झाले, तर जैस्वालला खेळवून श्रेयसला बाहेर ठेवणार की जैस्वालला जागा गमवावी लागणार, हे पाहावे लागणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (९ फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे. हा सामना कोटकमधील बाराबाती स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, पण यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाची डोकेदुखीही वाढली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघात पराभव झाला आहे. हा निकाल AAP साठी मोठा धक्का मानला जात आहे. केजरीवाल सरकारमधील महत्वाचे मंत्री मनीष सिसोदिया (जंगपुरा) आणि सत्येंद्र जैन (शकूर बस्ती) यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांच्या पराभवामुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश बिधुरी कालकाजी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. AAP च्या सोमनाथ भारती यांचा मालवीय नगर मतदारसंघातून पराभव झाला आहे.