Ladki bahin yojana:Ladki bahin yojana:योजनेच्या निकषांची कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे पुढील काही दिवसांत अजूनही काही महिलांकडून पैसे परत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘ योजनेतील लाभार्थ्यांची प्रशासनाकडून चौकशी केली जाणार आहे. विशेषतः ज्या कुटुंबांकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. पडताळणी होण्याच्या भीतीने अनेक महिलांनी योजनेचा लाभनाकारायला सुरुवात केली असून, आतापर्यंत तब्बल ३८ महिलांनी मिळालेले पैसे शासनाला परत केले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी भरभरून काम केलं. आता सरकारचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्याचा मानस आहे. याचदरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे ४ मागण्या केल्या आहेत. सरकारने ४ मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर योजनेचं सर्वेक्षणाचं काम करणार नाही, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. तसेच ३ मार्च रोजी मुंबईत विधानसभा घेरणार असल्याचाही इशारा संघटनेने दिला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी भरभरून काम केलं. आता सरकारचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्याचा मानस आहे.